पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अरेबा परेबा आणि इतर कथा – उदय प्रकाश

इमेज
अरेबा परेबा आणि इतर कथा – उदय प्रकाश मराठी अनुवाद – जयप्रकाश सावंत  दुःख माणसाला मोठं करतं. दुःख माणसाला बोलतं करतं. अन, समाजाशी त्याची एकरूपता साधायलाही मदत करणारं दुःखच असतं. लेखकांचेही असेच असते. दुःख सोसल्याशिवाय त्यांना फार काही लिहिता येतच नाही. उदय प्रकाशही असेच लेखक आहेत. त्यांनीही आयुष्यात अनंत दुःखं भोगली आहेत. तुमच्या माझ्यासारखेच सारे दुःख उदय यांच्या अंतर्मनात खोलवर साठत राहिली आहेत. आतल्या आत केवळ दुःख आणि दुःखच ते आयुष्यात भोगत राहिलेत, तीच दुःखं आपल्या कथांमधून त्यांनी अरेबा परेबा आणि इतर कथा या आपल्या पुस्तकांत मांडली आहे. या पुस्तकात डबी, नेलकटर, अपराध, अरेबा परेबा अशा अनेक कथांतून त्यांनी वाचकांच्या काळजाला हात घातला आहे. बालपण -  उदय बारा-तेरा वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या आईचे कॅन्सरने निधन झालं. दुःखांना कवेत घेण्याची सुरूवात तर त्यांच्या लहानपणापासूनच झाली. या कथासंग्रहातील नेलकटर,अपराध,साह्यकर्ता, डबी या कथांमधून त्यांनी आपल्याच खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कथेच्या स्वरूपात पेश केले आहे. अख्ख्या जगात जी सगळ्यात चांगली होती, ती आई मरून गेली, हे...

पुस्तक समीक्षण

इमेज
पुस्तकांना बोलतं करणं.. पुस्तकांचं म्हणणं शब्दात मांडणं लवकरच.........